आजचे राशिभविष्य – रविवार, १ डिसेंबर २०२४
मेष – पदाचा गैरवापर करू नका
वृषभ– सखोल व विस्तृत माहिती द्वारे निर्णय घ्या
मिथुन अस्वस्थता टाळा मानसिक आरोग्य जपा
कर्क- स्त्रियांनी मनाविरुद्ध निर्णय घेऊ नये व्यापारी वर्गाला लाभ
सिंह– दानधर्म केल्यामुळे नुकसान टळेल
कन्या– किरकोळ कामातून मोठी उलाढाल प्रतिकूल वातावरणापासून जपा
तूळ– आज आनंदी दिवस मनासारखे घडेल
वृश्चिक- आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल उत्तम दिवस जाईल
धनु– तुमच्या अवतीभोवती काम करत असलेल्या व्यक्तींना तुमचे महत्त्व कळेल
मकर– दीर्घ प्रक्रियेच्या उद्योगांमध्ये लाभ मिळेल
कुंभ- आपल्या हातून उल्लेखनीय कार्य घडेल
मीन- आपली चिडचिड व मानसिक स्वास्थ्य ढासळू देऊ नका
राहू काळ – सायंकाळी चार तीस ते सहा