गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जनरल आणि स्लिपर कोचबाबत रेल्वेने घेतला हा मोठा निर्णय; दररोज लाखो प्रवाशांना दिलासा

by India Darpan
जानेवारी 11, 2023 | 5:15 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कधीही कमी होत नाही. विमानाची तिकीटं कमी किमतीत मिळाली तरीही सर्वसामान्य माणसाला परवडणारी नाहीच. त्यामुळे जो खर्च करू शकतो तो एसीने रेल्वेचा प्रवास करतो आणि जो खर्च करू शकत नाही, तो स्लिपरने प्रवास करतो. पण देशात आजही एक मोठा वर्ग असा आहे, जो जनरलच्या डब्ब्यांमधून दाटीवाटीत प्रवास करतो. या प्रवाश्यांसाठी रेल्वेने जनरलच्या तिकिटात स्लिपरने प्रवास करण्याची उत्तम सोय करून दिली आहे.

उन्हाळा आणि हिवाळा हे दोन्ही सिझन कडाक्याच्या उन्हाचे आणि कडाक्याच्या थंडीचे असतात. आणि या दोन्ही मोसमात लोक बाहेर फिरायला जातात. भारतात देशांतर्गत पर्यटन करणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. पण गेल्या काही वर्षांपासून लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढल्याने बहुतांश लोक किमान थ्री टायरने प्रवास करणे पसंत करतात. अश्यावेळी स्लिपर कोचमध्ये गर्दी कमी असते. सध्या असाच काहीसा अनुभव रेल्वेला येत आहे. त्यामुळे रिकाम्या स्लिपर कोचचा फायदा कुणाला तरी व्हावा, या उद्देशाने रेल्वेने जनरलचं तिकीट असलेल्यांना स्लिपरने प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्या गाड्यांचे स्लिपर कोच ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी भरलेले आहेत, अश्या गाड्यांची यादी मागविण्यात आली आणि त्यानंतरच रेल्वेने हा निर्णय घेतला.

स्लिपर कोच होणार जनरल
मुळात जनरलचे तिकीट काढून डब्यात चढल्यावर जर त्याला स्लिपर कोचमध्ये आल्यासारखे वाटले तर त्याने बाहेर पडण्याची गरज नाही. कारण रेल्वेने रिकामे स्लिपर कोच जनरल कोचमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत जनरलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना एक मोठा दिलासा रेल्वेकडून मिळाला आहे.

हिवाळ्यातही एसी कोच
कडाक्याची थंडी पडली असताना लोक एसीने प्रवास कशाला करतील, असा प्रश्न आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण एसीमध्ये प्रवास केला म्हणून थंडगार वातावरणात प्रवास होतो असे नाही. प्रवाश्यांना सहन होईल एवढाच गारवा आत मेंटेन केला जातो. त्यामुळेच हिवाळ्यातही प्रवासी एसी कोचने प्रवास करणे पसंत करतात.

Railway Ministry Big Decision for Sleeper and General Coach

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोबाईल ग्राहकांनो तयार रहा! प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही महागणार

Next Post

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र येणार; राज्यातील सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच हे घडणार

India Darpan

Next Post
eknath shinde uddhav thakre

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र येणार; राज्यातील सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच हे घडणार

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011