रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख….अपघातस्थळालाही दिली भेट

by India Darpan
जून 13, 2025 | 1:22 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 35

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदाबादमधील दुःखद विमान अपघातात झालेल्या मोठ्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शोकग्रस्त कुटुंबांच्या अपार वेदना आणि हानी याबद्दल दुःख व्यक्त करून मोदी यांनी आपल्या सहवेदना शोकाकुल कुटुंबासोबत असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी सकाळी मोदी यांनी अह्मदाबादमधल्या अपघातस्थळाला भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. आपत्तीनंतर अथक परिश्रम करत असलेल्या अधिकारी आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांची भेट घेतली.

एक्सवरील स्वतंत्र पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे अहमदाबादमधील हवाई दुर्घटनेचा आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. इतक्या क्षणार्धात आणि हृदयद्रावकरित्या एवढे जीव गमावण्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही. सर्व शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांचे दुःख आणि त्यांच्या आयुष्यात भरून न येणारी पोकळी समजू शकतो. ओम शांती. अहमदाबादमधल्या दुर्घटनास्थळाला आज भेट दिली. विनाशकारी दृश्य दुःखद आहे. आपत्तीनंतर अथक परिश्रम करत असलेल्या अधिकारी आणि आपत्कालीन प्रतिसाद पथकांची भेट घेतली. या अकल्पनीय दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्यासोबत आमच्या संवेदना कायम आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बनावट मद्य निर्मीतीचा कारखाना उदध्वस्त…१४ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त

Next Post

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू….या तारखेपर्यंत होणार गट, गण रचना जाहीर

Next Post
jilha parishad

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू….या तारखेपर्यंत होणार गट, गण रचना जाहीर

ताज्या बातम्या

Untitled 40

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला…६ जणांचा मृत्यू, २५ जण वाहून गेले

जून 15, 2025
Screenshot 20250615 152229 Collage Maker GridArt

ठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये होणार पक्षप्रवेश…स्थानिकांचा विरोध मावळला

जून 15, 2025
cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011