लातूर – लातूर जिल्हा प्रशासनाने आज मांजरा नदी काठावर २८ हजारपेक्षा अधिक वृक्षाची लागवड केली. यासाठी महाविद्यालयं, शाळकरी विद्यार्थी, गावकरी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी १० किलोमीटरची मानवी साखळी तयार केली होती.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1551204126121676800?s=20&t=5SeVExrM_331acMmWf0wOQ