India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

जपानच्या पंतप्रधानांवर पाईप बॉम्ब हल्ला; भाषण देत असातानाची घटना (Video)

India Darpan by India Darpan
April 15, 2023
in मुख्य बातमी
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी आहे. वाकायामा शहरातील भाषणादरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर पाईप बॉम्ब फेकल्याची माहिती आहे. मात्र, बॉम्बचा स्फोट होईपर्यंत पंतप्रधान किशिदा यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. किशिदा यांचे जेथून भाषण होणार होते तेथून नेत असतानाच मोठा आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे.

या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान किशिदा यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेले लोक घटनेनंतर इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत. यादरम्यान पोलीस एका व्यक्तीला जमिनीवर पाडून नियंत्रित करताना दिसले. या घटनेत पंतप्रधानांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. ते त्यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ एका कार्यक्रमात बोलण्यासाठी आले होते.

Update
Person apprehended, Japan PM Fumio Kishida safe after blast at speech — Japanese media

(Video via social media) https://t.co/7QM32JZT9Y pic.twitter.com/8DZlcYGtaB

— Geeta Mohan گیتا موہن गीता मोहन (@Geeta_Mohan) April 15, 2023

नऊ महिन्यांपूर्वी माजी पंतप्रधानांची हत्या 
माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येनंतर केवळ नऊ महिन्यांनी पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर हल्ला झाला आहे. शिंजो यांच्यावर जुलै २०२२ मध्ये एका व्यक्तीने घरगुती बंदुकीने हल्ला केला होता. या घटनेत माजी पंतप्रधानांचा मृत्यू झाला होता.

Japan PM Fumio Kishida evacuated after blast at speech in Wakayama — Japanese media
Explosion during speech given by PM Kishida in Wakayama. PM evacuated and safe. pic.twitter.com/UhkMjo3vxF

— Siddhant Anand (@JournoSiddhant) April 15, 2023

Pipe Bomb Attack on Japan Prime Minister Fumio Kishida


Previous Post

श्री अमरनाथ यात्रेची घोषणा.. या तारखेपासून सुरू होणार.. इतके दिवस चालणार.. या तारखेपासून नोंदणी

Next Post

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; बस दरीत कोसळल्याने १३ जण ठार, बचावकार्य सुरू

Next Post

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; बस दरीत कोसळल्याने १३ जण ठार, बचावकार्य सुरू

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group