गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपळगाव बसवंत: माथाडी कामगार संपाचा कांदा लिलावाला फटका; ६ कोटींची उलाढाल ठप्प

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2021 | 2:32 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20190703 WA0081 1

 

पिंपळगाव बसवंत: जिल्हातील कांदा उलढालीचे माहेरघर असलेल्या पिंपळगाव बसवंत नगरीत माथाडी कामगार टोळी दोनच्या कामगारांनी मंगळवार पासून काम बंदचा पवित्रा घेतल्याने पिंपळगाव बाजार समितीत १० नोव्हेंबर रोजी होणारे कांदा लिलाव पिंपळगाव कांदा असोसिएशनच्या वतीने पूर्णतः बंद ठेवल्याने पिंपळगाव बाजारसमितीची दिवसाकाठी जवळपास ६ कोटींची उलाढाल ठप्प होती.

माथाडी कामगार टोळी दोनच्या जवळपास ३५० कामगारांनी व्यापारी वर्गास कुठलीही पूर्व कल्पना न देता मंगळवार दुपारपासून वाढीव मजुरीसह वाढीव वाराही मिळावी या प्रमुख मागण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारल्याने पिंपळगाव बाजार समितीतील मंगळवारी पार पडलेल्या कांदा लिलावावर याचा परिणाम दिसून आला. तर माथाडी कामगार संपामुळे पिंपळगाव बसवंत व्यापारी असोसिएशनच्या वतीने संपावर तोडगा निघेपर्यंत १० नोव्हेंबरपासून कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने पहिल्याच दिवशी पिंपळगाव बाजार समितीतील कांद्याची ६ कोटीची उलाढाल ठप्प झाली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ST संपाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल; म्हणाले…..

Next Post

जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचे नुकतेच प्रकाशित झालेले हे पुस्तक वाचले का ?

India Darpan

Next Post
20211110 162354 scaled e1636541965964

जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचे नुकतेच प्रकाशित झालेले हे पुस्तक वाचले का ?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011