बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भगवान परशुराम कुंड, आमंत्रण यात्रा, अमृत भारत रथाचे नाशकात स्वागत; येथे साकारणार भगवान परशुरामांची ५१ फुटी पंचधातूची मूर्ती

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 19, 2022 | 9:11 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20221119 WA0035

विशाल जोशी, नाशिक
अरुणाचल प्रदेश येथे भारत – चीन सिमेवर असलेले पवित्र आदितीर्थ महातीर्थ क्षेत्र भगवान परशुराम कुंड आहे. या तीर्थाचा मोठ्या प्रमाणात विकासाचे कार्य केंद्र सरकार, अरुणाचल प्रदेश सरकारने हाती घेतलेले आहे. त्याचप्रमाणे विप्र फाउंडेशन या राष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने ५१ फुट उंच पंचधातू कृत श्री विष्णूंचे सहावे अवतार श्री भगवान परशुराम यांची पंंच धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठा होणार आहे.

विप्र फाउंडेशन यांनी हे दायित्व स्वीकारलेले आहे. सदर परशुराम कुंड ह्या पावन तिर्थक्षेत्री श्री अमित शहा गृहमंत्री भारत सरकार ह्यांचा हस्ते शिलान्यास झालेला आहे. संपूर्ण भारतासाठी गौरवास्पद असलेल्या पवित्र कार्याचे महातीर्थावर येण्याचे आमंत्रण देण्यासाठी कांची कामकोटी येथून जयपुर पर्यंत ,जगतगुरु श्री शंकराचार्य यांचे आशीर्वाद घेऊन “भगवान परशुराम कुंड आमंत्रण यात्रेचा अमृत भारत रथ” आठ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला आहे. सदर भगवान परशुरामजी आमंत्रण यात्रेचा अमृत रथ नांदेड़, परभणी, हिंगोली, अकोला, नागपुर, यवतमाल, औरंगाबाद, येवला मार्गे नाशिक येथे दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता पोहोचणार आहे.

या शुभ यात्रेचे स्वागत विप्र फाउंडेशन नाशिक, बालाजी संस्थान स.प.छ. ब्राह्मण व अखिल भारतीय मध्यवर्ती ब्राह्मण, बहू भाषिक ब्राह्मण महासंघ, हिंदू धर्मप्रेमी संस्था, धर्माचार्य गतिविधि, साधु संत, परशुराम भक्त एकत्रितपणे करणार असून यात्रेचे स्वागत श्री काळाराम मंदिरा जवाळील लक्ष्मीनारायण मंदिर येथे नियोजित आहे. त्यानंतर अमृत रथाची विशेष शोभा यात्रा काळाराम मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, येथून दुपारी ४.०० वाजता प्रस्थान होऊन सरदार चौक, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टेंड, रविवार कारंजा ते बालाजी संस्थान तेली गल्ली येथे संध्याकाळी ७.०० वाजता पोहोचणार, महंत स्वामी चिरंजीवी रामनारायणदासजी (MD Medicine, MA in Phychlogy and PHD ,MSc in Computer Science, International Research Scholars) द्वारा तीर्थ क्षेत्र महात्म्य, आशीर्वाद पर प्रवचन, आमंत्रण यात्रेची माहिती व सत्कार करण्यात येउन समारोप होईल. गोदावरी नदीच्या पवित्र रामकुंडावर घाटावर पुरोहित संघादवारे गंगा पुजन होईल. ह्या मंगल प्रसंगी आमंत्रण यात्रेत लोक प्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठित नागरिक तमाम परशुराम भक्तानी धार्मिक सोहळास प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे सौभाग्य आपण सर्वाना प्राप्त होत आहेत.

बालाजी संस्थान सकल पंच छन्यात व विप्र फाउंडेशन द्वारा परशुराम भक्तांना व सर्व नाशिक नगर वासियांना आमंत्रण यात्रेत पिवळ्या अक्षदा रूपाने आमंत्रण स्वीकारण्यासाठी स्वप्रेरणेने सामील व्हा, दुर्मिळ संधिचा, दर्शनाचा आप्त, मित्र परिवार सहित लाभ घयावा असे आवाहन, शाम सुंदर जोशी, पवन जोशी, नंदकिशोर पंचारिया, हितेंद्र शर्मा, भरत दाधीच, किरण बददर, विशाल जोशी, ओमप्रकाश शर्मा, अशोक शर्मा, यांनी केले आहे. संपर्क: 9420361306 / 9011009700

Parshuram Kund Amrut Rath Yatra Nashik Welcome

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अहमदनगर जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत झाले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – कंडक्टर आणि प्रवासी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - कंडक्टर आणि प्रवासी

ताज्या बातम्या

DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011