इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
कंडक्टर आणि प्रवासी
एका प्रवाशी बसमध्ये चढतो. त्यानंतर तो कंडक्टरशी बोलत असतो.
प्रवासी – तुम्ही बसमध्ये किती तास थांबता?
कंडक्टर: २४ तास
प्रवासी : ते कसे काय?
कंडक्टर : हे बघ, मी ८ तास
सिटी बस मध्ये बसतो.
आणि उरलेले १६ तास
मी माझ्या बायकोच्या बसमध्ये असतो.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011