India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पेड दर्शनाबाबत श्री सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळाने घेतला हा मोठा निर्णय

India Darpan by India Darpan
February 7, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

सप्तशृंगगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेने भाविकांच्या सेवा-सुविधा दिवसेंदिवस अधिक अधिक श्री भगवती दर्शन व्यवस्था सुलभ होण्या करिता तथा त्या अंतर्गत दर्शन व्यवस्थेसह अल्पदरात केली असून, वर्षभरातील चैत्र व नवरात्र उत्सव पौर्णिमा त्याच बरोबर मंगळवार, शुक्रवार व रविवार इत्यादी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते.

सदर गर्दीचे नियोजन व नियंत्रण होणेकामी अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने प्रति व्यक्ती १०० रुपये प्रमाणे श्री सप्तशृंगी मातेचे सशुल्क दर्शन सुविधा सोमवार, १३ फेब्रुवारी पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदरची सुविधा ही भाविकांसाठी संपूर्णतः ऐच्छिक असून भाविकांना सर्वसामान्य दर्शन व्यवस्था आहे. तशी उपलब्ध असेल. ऐच्छिक सशुल्क व्हीआयपी दर्शन सुविधेचा लाभ घेणाऱ्या वय वर्ष १० वर्षाच्या आतील वयोगटातील भाविकांना सदरचा पास मात्र निशुल्क असेल. मात्र सदर सशुल्क व्हीआपपी दर्शन पास हे विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात, उपकार्यालयात सकाळी ९ ते ६ वाजे दरम्यान भाविकांना उपलब्ध होणार आहे.

सशुल्क व्हीआयपी दर्शन पासच्या माध्यमातून भाविकांना जलद श्री भगवती दर्शन सुविधेची संधी उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर सप्तशृंग गडावरील स्थानिक ग्रामस्थांना आधार कार्ड तपासून मोफत दर्शन सुविधा देण्याचे योजिले आहे अशी माहिती विश्वस्त संस्थे मार्फत देण्यात आली आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगड हे सह्याद्री पर्वत रांगेत डोंगर पठारावर असल्याने या ठिकाणी वर्षभरात लोखो पर्यावरण, निसर्ग प्रेमी तथा भाविक हे वर्षभरात हजेरी लावत असतात समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फुट उंचीवर असून लाखो भाविक हे श्री भगवती सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात.


Previous Post

मनमाडला पाणी योजना श्रेयवाद; आदित्य ठाकरे यांनी कामाची पाहणी करत केल्या या सूचना

Next Post

ट्रॅफिकची झंझटच मिटली! बेलापूरहून गेटवे ऑफ इंडिया अवघ्या ५५ मिनिटात; सुरू झाली ही वेगवान सेवा, एवढे आहे तिकीट

Next Post

ट्रॅफिकची झंझटच मिटली! बेलापूरहून गेटवे ऑफ इंडिया अवघ्या ५५ मिनिटात; सुरू झाली ही वेगवान सेवा, एवढे आहे तिकीट

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group