गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

डिलिव्हरी बॉय तब्बल ४ तास उशीराने फूड पार्सल द्यायला आला; बघा, ग्राहकाने काय केलं (व्हिडिओ)

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 9, 2022 | 5:03 am
in राष्ट्रीय
0
Capture 14

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ऑनलाइन फूड डिलिव्हरी होण्यास उशीर झाल्यामुळे लोक संतप्त झाल्याच्या घटना अनेकदा घडतात. पण दिल्लीत अन्न उशिरा पोहोचल्यानंतरही एका व्यक्तीने जे केले ते थक्क करणारे आहे. फूड डिलिव्हरी बॉय उशिरा आल्यावर ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीने त्याची आरती केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या प्रकरणाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये फूड डिलिव्हरी बॉय दारात पोहोचल्याचे दिसत आहे. यानंतर ग्राहक बराच वेळ थांबून आरतीचे ताट घेऊन त्याच्या स्वागतासाठी पोहोचतात. इतकंच नाही तर यादरम्यान तो ‘आइये आपके इंतजार था’ हे प्रसिद्ध बॉलीवूड गाणं म्हणू लागतो. यानंतर, तो डिलिव्हरी बॉयच्या कपाळावर टिळा लावतो आणि पार्सल घेतो.

यादरम्यान डिलिव्हरी बॉयही पूर्ण साथ देताना दिसत आहे. टिळा लावून घेण्यासाठी तो त्याचे हेल्मेट काढतो. अशा अनपेक्षित स्वागताने आश्चर्यचकित होऊन तो हसतानाही दिसत आहे. व्हिडिओ सोबत लिहिले आहे की, जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणासाठी तासभर थांबता आणि दिल्लीची रहदारी असूनही तुमची ऑर्डर मिळते. धन्यवाद झोमॅटो. इंस्टाग्राम यूजर्सही या व्हिडिओवर भरपूर कमेंट करत आहेत. ही क्लिप जवळपास ५ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sanjeev Tyagi (@sanjeevkumar220268)

Online Food Delivery Parcel Late Video Viral

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – फक्त हे आवर्जून करुन पहा

Next Post

अतिशय संतापजनक! चिमुरडीवर बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन नराधमाने केले हे घाणेरडे कृत्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

crime1
क्राईम डायरी

नाशिकच्या महिलेसह तिघांना सव्वा कोटीला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 11, 2025
Untitled 10
संमिश्र वार्ता

यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड…१२ ठिकाणी छापे, ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

सप्टेंबर 11, 2025
SUPRIME COURT 1
संमिश्र वार्ता

भारत – पाकिस्तान सामना रद्द करण्यासाठी याचिका…सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निर्णय

सप्टेंबर 11, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274
महत्त्वाच्या बातम्या

सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै…भारत – पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन

सप्टेंबर 11, 2025
reliance retail
संमिश्र वार्ता

पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्स फाउंडेशन, वनतारा, रिलायन्स रिटेल आणि जिओकडून मदतीचा हात

सप्टेंबर 11, 2025
VIRENDRA DHURI
संमिश्र वार्ता

‘ओबीसी’ महामंडळांना निधी वाटपात भेदभाव होणार नाही – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

सप्टेंबर 11, 2025
sushila kargi
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळच्या पंतप्रधानपदी पहिल्या मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की? अंतरिम सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु

सप्टेंबर 11, 2025
G0e W1lXkAAWJGD
महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रव्यापी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक…झाले हे निर्णय

सप्टेंबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

अतिशय संतापजनक! चिमुरडीवर बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन नराधमाने केले हे घाणेरडे कृत्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011