शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बलात्कारावेळी महिलेने विरोध का केला नाही? हायकोर्टाकडून आरोपीची निर्दोष मुक्तता

by India Darpan
ऑगस्ट 5, 2023 | 5:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Court Justice Legal 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एका महिलेने बलात्कार झाल्याचा आरोप केला. पोलिसांनी त्याला पकडले आणि न्यायालयात हजर केले. पण बलात्कार झाल्याचे तिला सिद्ध करता आले नाही आणि त्यासंदर्भात न्यायालयाने नोंदविलेले निरीक्षण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

भूवनेश्वर येथील एका विवाहित महिलेने तिच्याच दिराविरुद्ध बलात्काराची तक्रार पोलिसांत दिली. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर महिलेला बलात्कार झाल्याचे सिद्ध करता आले नाही. दिराने बळजबरी केली आणि बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला. न्यायालयाने बळजबरी झाल्याच्या मुद्यावरून काही निरीक्षणे नोंदवली. बलात्कार झाला असता तर महिलेच्या शरीरावर जखमा दिसल्या असल्या. परंतु, वैद्यकीय तपासात काहीही आढळलेले नाही. आरोप करणारी महिला प्रौढ असून तिला लैंगिक संबंधांविषयी सारे काही कळत होते. तिला लैंगिक संबंधांचा अनुभव असल्याचेही स्पष्ट आहे. तिने आरोपीला कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. तिने लैंगिक संबंधांवर आक्षेपही घेतला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. महिलेने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी घटनेत फेरफार केला आणि आपल्यावर बलात्कार झाल्याचे भासवले, असेही न्यायालय म्हणाले. त्यानंतर आरोपीची निर्दोष मुक्तताही करण्यात आली. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपीला बलात्कारासाठी जबाबदार ठरविले. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

पतीला बघताच…
संबंधित महिला एका रात्री जंगलातून परत येत असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार नोंदविण्यात आली होती. २०१४ मधील ही घटना आहे. रात्री उशीर झाला तरी बायको घरी आली नाही म्हणून पतीने शोध सुरू केला. त्यावेळी सख्ख्या भावासोबत आपली बायको नको त्या स्थितीत असल्याचे त्याला दिसले. पतीला बघताच तिने दिराला लाथ मारली आणि तिथून पळून गेली.

odisha high court women rape accused acquitted
legal

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे महानगरपालिकेच्या शाळांबाबत राज्य सरकारने केली ही मोठी घोषणा

Next Post

वन विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार झाला की नाही… वन विभागाने केला हा मोठा खुलासा

Next Post
mahaforest

वन विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार झाला की नाही... वन विभागाने केला हा मोठा खुलासा

ताज्या बातम्या

mahavitarn

नाशिक शहरात रविवारी या भागातील टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा राहणार बंद…

मे 17, 2025
Screenshot 20250517 144809 WhatsApp

छगन भुजबळ यांच्या मोबाईलवर फोन करून १ कोटीची खंडणी उकळण्याचा प्रयत्न….पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या

मे 17, 2025
INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011