India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

निमाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड; आहिरे, राठी, नहार, वडनेरे यांची वर्णी

India Darpan by India Darpan
January 15, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्टरर्स असोसिएशनच्या नव्या पदाधिका-यांची निवड १९८३ च्या घटनेनुसार करण्यात आली. यात मानद सरचिटणीसपदासाठी राजेंद्र आहिरे, उपाध्यक्ष मोठा उद्योग किशोर राठी, उपाध्यक्ष लहान उद्योग आशिष नहार, खजिनदार विरल ठक्कर, सह खजिनदार हर्षद ब्राह्मणकर, निमा हाऊस उपसमितिच्या अध्यक्ष पदी राजेंद्र वडनेरे, सिन्नर उपसमितीच्या अध्यक्षपदी संदीप भदाणे व उपाध्यक्षपदी सुरेंद्र मिश्रा यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. धर्मादाय सह आयुक्तांनी ६ जानेवारी २०२३ रोजी नवीन २१ पदाधिका-यांची निवड घटनेनुसार करून निमाचा कारभार नवीन पदाधिकाऱ्यांकडे सोपवला त्यानुसार त्यानुसार नवीन पदाधिकाऱ्यांची निवड निमाचे अध्यक्ष धनंजय बळे यांनी बोलाविलेल्या पहिल्या कार्यकारिणीच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात निमाचे जवळपास ३ हजार सभासद आहेत निमाचे कामकाज मागील २ वर्षांपासून बंद असल्यामुळे उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. धर्मादाय आयुक्तांनी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करून निमाचे कामकाज या पदाधिकाऱ्याकडे सोपविल्याने उद्योजकांमध्ये औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नवीन चैतन्य
निर्माण झाल्याची भावना निर्माण होत आहे.

निवड केलेल्या पदाधिकाऱ्यासमोर निमाचे कामकाज सुरळीत करण्यापासून औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अनॆक उपक्रम राबविण्याची जबाबदारी आहे. निमाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी सर्वानुमते निमाच्या अध्यक्षपदी धनंजय बेळे यांची निवड केल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातून त्याचे स्वागत होत असताना अध्यक्षमार्फत घटनेनुसार
नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.


Previous Post

पदवीधर निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यात ही आहेत मतदान केंद्रे (बघा, संपूर्ण यादी)

Next Post

देशात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

देशात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group