बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पदवीधर निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यात ही आहेत मतदान केंद्रे (बघा, संपूर्ण यादी)

by India Darpan
जानेवारी 15, 2023 | 2:30 pm
in राज्य
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिंक निवडणूक २०२२-२३ साठी सोमवार 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी नंदुरबार जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने 23 मतदान केंद्रांची ठिकाणे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील २३ मतदान केद्रांमध्ये अक्कलकुवा तालुक्यात २, अक्राणी तालुक्यात १, तळोदा तालुक्यात २, शहादा तालक्यात ७, नंदुरबार तालुक्यात ७, नवापूर तालुक्यातील ४ मतदान केद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पदवीधर मतदारांनी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघासाठी वरील मतदान केंद्रांवर मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी केले आहे.

ही आहेत जिल्ह्यातील मतदान केंद्रे :
क्र… मतदान केंद्राचे ठिकाण…. मतदान केंद्राची इमारत…. मतदान क्षेत्र
अक्कलकुवा
1 मोलगी, तालुका अक्कलकुवा ग्राम पंचायत कार्यालय, मोलगी तालुका अक्कलकुवा वडफळी यादी भाग क्र.1 डाब यादी भाग क्र.5 मोलगी यादी भाग क्र.6
2 अक्कलकुवा तालुका अक्कलकुवा तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय, अक्कलकुवा मोंरबा यादी भाग क्र.2 खापर यादी भाग क्र.3 अक्कलकुवा यादी भाग क्र.4
अक्राणी 3 अक्राणी तालुका अक्राणी तहसिलदार यांचे दालन, तहसिल कार्यालय, अक्राणी खुंटामोडी यादी भाग क्र.7 रोषमाळ यादी भाग क्र.8 चुलवड यादी भाग क्र.9 तोरणमाळ यादी भाग क्र.10
तळोदा 4 तळोदा, तालुका तळोदा कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळोदा उत्तर दक्षिण इमारत दक्षिणेकडील खोली क्रमांक 1 तळोदा यादी भाग क्र.12
5 तळोदा, तालुका तळोदा कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळोदा उत्तर दक्षिण इमारत दक्षिणेकडील खोली क्रमांक 3 सोमावल ब्रु.यादी भाग क्र.11 बोरद यादी भाग क्र.13 प्रतापपूर यादी भाग क्र.14

शहादा
6 प्रकाशा, तालुका शहादा ग्राम पंचायत कार्यालय, प्रकाशा तालुका शहादा प्रकाशा यादी भाग क्र.15 कलसाडी यादी भाग क्र.16
7 म्हसावद, तालुका शहादा ग्राम पंचायत कार्यालय,म्हसावद तालुका शहादा म्हसावद यादी भाग क्र.17 ब्राम्हणपूर यादी भाग क्र.18
8 शहादा, तालुका शहादा नगर पालिका शाळा क्रमांक 9 शहादा पुर्वकडून खोली क्रमांक 5 असलोद यादी भाग क्र.19 मंदाणा यादी भाग क्र.20 शहादा यादी भाग क्रम.21 (1 ते 1025)
9 शहादा, तालुका शहादा नगर पालिका शाळा क्रमांक 9 शहादा पुर्वकडून खोली क्रमांक 6 शहादा यादी भाग क्र.21 (क्र.1026 ते 2379)
10 शहादा, तालुका शहादा नगर पालिका शाळा क्रमांक 9 शहादा पुर्वकडून खोली क्रमांक 7 शहादा यादी भाग क्र.21 (2380 ते 3454)
11 शहादा, तालुका शहादा नगर पालिका शाळा क्रमांक 9 शहादा उत्तरेकडून खोली क्रमांक 3 मोहिदे यादी भाग क्र.22 सारंगखेडा यादी भाग क्र.23
12 वडाळी ता.शहादा ग्रामपंचायत कार्यालय, वडाळी ता.शहादा वडाळी यादी भाग क्र.24

नंदुरबार
13 रनाळे, तालुका नंदुरबार जिल्हा परिषद मुलांची शाळा खोली क्रमांक 3. रनाळे ता.नंदुरबार रनाळे यादी भाग क्र.25 मांडळ यादी भाग क्र.26
14 कोळदा, तालुका नंदुरबार जिल्हा परिषद शाळा खोली क्र.2 कोळदा ता.नंदुरबार खोंडामळी यादी भाग क्र.27 कोरीट यादी भाग क्र.28
15 नंदुरबार तालुका नंदुरबार श्रीमती.एच.जी.श्रॉफ हायस्कुल नंदुरबार जूनी इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक -1 आष्टे यादी भाग क्र.30
धानोरा यादी भाग क्र.31 नंदुरबार यादी भाग क्र.29 (1 ते 491)
16 नंदुरबार तालुका नंदुरबार श्रीमती.एच.जी.श्रॉफ हायस्कुल नंदुरबार जूनी इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक 2 नंदुरबार यादी भाग क्र.29 ( क्र.492 ते 1844)
17 नंदुरबार तालुका नंदुरबार श्रीमती.एच.जी.श्रॉफ हायस्कुल नंदुरबार जूनी इमारत उत्तरेकडून खोली क्रमांक -5 नंदुरबार यादी भाग क्र.29 ( क्र.1845 ते 3224)
18 नंदुरबार तालुका नंदुरबार श्रीमती.एच.जी.श्रॉफ हायस्कुल नंदुरबार उत्तर- दक्षिण कडून इमारत खोली क्रमांक -8 नंदुरबार यादी भाग क्र.29 ( क्र.3225 ते 4588)
19 नंदुरबार तालुका नंदुरबार श्रीमती.एच.जी.श्रॉफ हायस्कुल नंदुरबार साईबाबा हॉल खोली क्रमांक -5 नंदुरबार यादी भाग क्र.29
( क्र.4589 ते 5420)

नवापूर
20 खांडबारा तालुका नवापूर ग्रामपंचायत कार्यालय,खांडबारा तालुका नवापूर खांडबारा यादी भाग क्र.32
21 चिंचपाडा तालुका नवापूर ग्रामपंचायत कार्यालय,चिंचपाडा तालुका नवापूर चिंचपाडा यादी भाग क्र.35
22 विसरवाडी तालुका नवापूर ग्रामपंचायत कार्यालय,विसरवाडी तालुका नवापूर विसरवाडी यादी भाग क्र.36
23 नवापूर तालुका नवापूर महसूल शाखा खोली तहसिल कार्यालय, नवापूर नवागांव यादी भाग क्र.33 नवापूर यादी भाग क्र.34

Graduate Election Nandurbar District Voting Centre’s

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; सुदैवाने बचावल्या (बघा व्हिडिओ)

Next Post

निमाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड; आहिरे, राठी, नहार, वडनेरे यांची वर्णी

India Darpan

Next Post
nima

निमाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड; आहिरे, राठी, नहार, वडनेरे यांची वर्णी

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011