India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नववर्षाच्या प्रारंभीच असा आहे हवामान अंदाज; थंडी कमी असेल की अधिक?

India Darpan by India Darpan
December 29, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
२०२२ हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत याचे ठिकठिकाणी जय्यत नियोजन सुरू आहे. मात्र, याच दरम्यान आणि नव्या वर्षाच्या प्रारंभी थंडी कशी असेल, हवामानाचा अंदाज काय आहे याकडेही सर्वसामान्यांचे लक्ष आहे. आता यासंदर्भात आपण जाणून घेऊया…

नववर्षाच्या स्वागताला महाराष्ट्रात थंडीची सलामी आणि पाच दिवस जाणवू शकते थंडी
उत्तर भारतात पास झालेल्या पहिल्या पश्चिमी झंजावाताने २३-२७ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्राला काहींशी थंडी दिली आहे. सध्या उत्तर भारतात दाट धुक्याची चादर आहे. त्या वातावरणाने सध्या महाराष्ट्रातील थंडीही कमी केली आहे.
नव्याने येऊ घातलेल्या दुसऱ्या पश्चिमी झंजावातामुळे येत्या १ जानेवारी २०२३ पासून पुढील ५ दिवस (१ ते ५ जानेवारी) दरम्यान उत्तर भारतात बर्फ आणि पाऊस असेल. तर महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता जाणवते. या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही.
सध्या इतकेच!
वातावरणात एकाकी काही बदल झाल्यास तसे सांगितले जाईल.

New Year Winter Cold Weather Climate Forecast


Previous Post

शाळांच्या वाढीव अनुदानाचा शासन निर्णय कधी निघेल? मंत्री दीपक केसरकर म्हणाले…

Next Post

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; वाडीवऱ्हे येथे दोन कंटेरनमधून १ कोटी ९५ लाखाचा गुटखा जप्त

Next Post

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; वाडीवऱ्हे येथे दोन कंटेरनमधून १ कोटी ९५ लाखाचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group