India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शिवशाही बसमध्येच ड्रायव्हरची आत्महत्या; सिन्नर-शिर्डी महामार्गावरील प्रकार

India Darpan by India Darpan
May 25, 2023
in स्थानिक बातम्या
0
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र


 

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्ये बस चालकाने आत्महत्या केल्याची घटना सिन्नर-शिर्डी महामार्गावर पांगरी दरम्यान शिंदे वस्ती जवळ घडली. रात्री १ वाजता सिन्नर आगाराचे वाहन दुरुस्ती पथक आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

नाशिक तालुक्यातील दोनवडे येथे राहणारे चालक राजू हिरामण ठुबे (४९) यांनी ही आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत समजेलली मााहिती अशी की, ठुबे हे नाशिक आगार १ येथे कार्यरत होते. ते नाशिक हे शिर्डी येथून नाशिककडे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवशाही बस घेऊन निघाले. पण, ही बस वावी ते पांगरी दरम्यान शिंदे वस्ती जवळ नादुरुस्त झाली. त्यानंतर या बसमधील प्रवाशांना अन्य बस मध्ये बसून देण्यात आले.  ही बस नादुरुस्त झाल्याची माहिती देण्यात आली.

रात्री १ वाजता सिन्नर आगाराचे वाहन दुरुस्ती पथक आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यावेळी बसच्या पाठीमागच्या शीट वर गळफास घेतल्याचे आढळले. वाहन दुरुस्त पथकाने या घटनेची माहिती वावी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

Nashik Sinner ST Bus Driver Suicide Shivshahi


Previous Post

कांदा विक्रीस आलेल्या शेतकऱ्याचे ट्रॅक्टरच लांबवले; उमराण्यातील प्रकार (व्हिडिओ)

Next Post

मुंबईहून नवी मुंबई अवघ्या २० मिनिटात… लवकरच खुला होणार हा महामार्ग….

Next Post

मुंबईहून नवी मुंबई अवघ्या २० मिनिटात... लवकरच खुला होणार हा महामार्ग....

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group