India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सिन्नरचा लाचखोर मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ५ हजार रुपये

India Darpan by India Darpan
April 23, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर नगरपालिकेचा लाचखोर मुख्याधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. संजय महादेव केदार (वय ४४ वर्ष, मुख्याधिकारी (वर्ग १), सिन्नर नगरपरिषद) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. रो हाऊसच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी त्याच्याकडे प्रस्ताव आला होता. एकूण ५ रो हाऊससाठी लाचखोर केदारने ५ हजार रुपयांची मागणी केली होती.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने सिन्नर नगरपालिकेत रो हाऊस बांधकाम परवानगीचा प्रस्ताव सादर केला होता. एकूण ५ रो हाऊसचे बांधकाम करायचे होते. त्यासाठी एका रो हाऊसचे १ हजार याप्रमाणे पाच रो हाऊसचे एकूण ५ हजार रुपयांची लाच केदार याने मागितली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला आणि त्यात लाचखोर केदार रंगेहाथ सापडला. याप्रकरणी लाचखोर केदारवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

– सापळा अधिकारी
PI मीरा आदमाने, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो. 9921252549
– सापळा पथक*-
HC /चंद्रशेखर मोरे
PN /प्रवीण महाजन
PN /प्रभाकर गवळी
चालक HC /संतोष गांगुर्डे
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

– मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.नं. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.नं. 9822627288.

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक- 02532578230, 02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४ .

Nashik Sinner Crime ACB Trap Bribe Corruption


Previous Post

सिल्लोडमध्ये मुन्नाभाई एमबीबीएसचा भांडाफोड… चक्क आरोग्य विभागात नियुक्तीही… प्रशासनात खळबळ

Next Post

ईद साजरी करण्यासाठी गेले… गंगापूर धरणात २ युवक बुडाले…. एकाचा मृत्यू, दुसरा बचावला

Next Post
प्रातिनिधीक फोटो

ईद साजरी करण्यासाठी गेले... गंगापूर धरणात २ युवक बुडाले.... एकाचा मृत्यू, दुसरा बचावला

ताज्या बातम्या

सुनिता धनगर

लाचखोर धनगरच्या स्टेट बँक खात्यात सापडली एवढी रक्कम… अन्य खातेही रडारवर….

June 4, 2023

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस; जाणून घ्या, सोमवार, ५ जून २०२३चे राशिभविष्य

June 4, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – सोमवार – ५ जून २०२३

June 4, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पूची हुशारी

June 4, 2023

हा आहे देशातील पहिला १०१ फुटी थ्रीडी हनुमान… अशी आहेत त्याची अन्य वैशिष्ट्ये

June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन; चित्रपट क्षेत्रातील मोठे पर्व काळाच्या पडद्याआड

June 4, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group