पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक-पुणे रेल्वे मार्ग हा गेल्या अनेक दशकांपासून चर्चेचा विषय आहे. याप्रश्नी वारंवार पाठपुरावा केला जात असला आणि सरकार दरबारी नानाविध परवानग्या आणि अनेक घोषणा झाल्या आहेत. तरीही अजून या मार्गाचा प्रश्न मिटलेला नाही. या मार्गाचे नेमके घोडं कुठे अडले आहे, झारीतील शुक्रचार्य कोण आहे, का विलंब होत आहे, नेमके काय करण्याची गरज आहे, यासंदर्भात सांगत आहेत खुद्द खासदार डॉ. अमोल कोल्हे. डॉ. कोल्हे यांनी व्हिडिओद्वारे याचे सर्व कथन केले आहे. बघा त्यांचा हा व्हिडिओ
Nashik Pune Railway Line MP Dr Amol Kolhe Video