India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर, पदाधिकारी मात्र शिंदे गटात; बघा, कुणी कुणी केला प्रवेश?

India Darpan by India Darpan
March 26, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी मालेगावमध्ये जाहीर सभा आहे. त्यासाठी ते नाशिक दौऱ्यावर येत आहे. असे असतानाच ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सिंदे गटाने ठाकरे गटाला पुन्हा एकदा दणका दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला भगदाड पाडण्याची रणनिती शिंदे गटाने तयार केली आहे.

शिंदे गट शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती आणि विद्यमान उपमहनगर प्रमुख शशिकांत कोठुळे, माजी नगरसेवक उत्तम दोंदे,  माजी नगरसेविका अॅड श्यामला हेमंत दीक्षित, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ शोभा गटकाळ, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शोभा मगर, अनिता पाटील, ज्योती देवरे, आशा पाटील, सीमा पाटील, प्रभाकर पाळदे, माजी उपमहानगरप्रमुख शरद देवरे , शिवसैनिक निलेश भार्गवे आदींनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्कीच सोडवण्यात येतील असे याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. यासमयी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/hMvNL8D59K

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 26, 2023

🟨 'मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव', *उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेसाठी उर्दू होर्डिंग*
सगळीकडे जोरदार चर्चा
https://t.co/vXhhrLdQKT#indiadarpanlive #urdu #uddhavthackeray #sabha #malegaon #hoardings

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 26, 2023

Nashik Politics Leaders Join Shinde Group Shivsena


Previous Post

प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची शुटींग संपल्यानंतर आत्महत्या; तत्पूर्वी इन्स्टावर केले होते लाईव्ह

Next Post

पान मसाला, सिगारेट, तंबाखू आणि अन्य उत्पादनांवर लागणार एवढा जीएसटी; केंद्र सरकारची घोषणा

Next Post

पान मसाला, सिगारेट, तंबाखू आणि अन्य उत्पादनांवर लागणार एवढा जीएसटी; केंद्र सरकारची घोषणा

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group