नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. यासाठीच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण या सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे. हा सोडतीचा कार्यक्रम सध्या महाकवी कालिदास कलामंदिरात सुरू आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/my_nmc/status/1552607489362837509?s=20&t=GlFd0aYOYfh3JhD05xtgTQ
Nashik NMC Ward wise Reservation Draw Live Telecast Election