अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ डाटे चोहीकडे…आज पासून श्रावणमास सुरू झाला आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने निसर्ग ही बहरला असून चांदवड तालुक्यात शेतकरी थोरे यांच्या शेतात हा मोर मनसोक्त पिसारा फुलवत नाचतानाचे हे दृष्य..