नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. यासाठीच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण या सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे. हा सोडतीचा कार्यक्रम सध्या महाकवी कालिदास कलामंदिरात सुरू आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
नाशिक महानगरपालिकेतर्फे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ( महिला ) व सर्वसाधारण ( महिला ) आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रमाचे मनपाच्यावतीने थेट प्रक्षेपण
अधिक माहितीसाठी मनपा सोशल मीडिया पेजला फॉलो करा.#Mynmc #mynashik#election #reservation pic.twitter.com/SIq3MKKja1
— mynmc (@my_nmc) July 28, 2022
Nashik NMC Ward wise Reservation Draw Live Telecast Election