नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. यासाठीच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण या सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले आहे. हा सोडतीचा कार्यक्रम आज महाकवी कालिदास कलामंदिरात संपन्न झाला. या सोडतीचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. या सोडतीनंतर शहरातील आरक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा हा तक्ता बघा,
Nashik NMC Ward wise Reservation Draw Election