शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकमधून गोव्याच्या दारूची बेकायदा वाहतुक, कोल्हापूर येथील दोघांना बेड्या; दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

नोव्हेंबर 18, 2021 | 11:07 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20211118 WA0101

नाशिक : गोव्यात विक्रीस उपलब्ध असलेल्या व अन्य ठिकाणी बंदी असलेल्या गोव्याच्या दारूची नाशिकमधून बेकायदा वाहतुक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला असून पथकाने कोल्हापूर येथील दोघांना बेड्या ठोकत पिकअपसह दारूसाठा असा सुमारे दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई एक्साईजच्या भरारी पथक क्र.१ ने केली. अतुल तानाजी कांबळे (३२ रा.गडमुडशिंगी ता.करवीर) व सचिन सदाशिव कांबळे (१९ रा.गांधीनगर ता.करवीर) अशी अटक केलेल्या कोल्हापूर जिह्यातील दोघा संशयीतांची नावे आहेत. गोवा निर्मीत आणि त्याच ठिकाणी विक्रीस उपलब्ध असलेल्या व अन्य ठिकाणी बंदी असलेल्या विदेशी दारूची नाशिक शहरातून बेकायदा वाहतुक होणार असल्याची माहिती भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री महामार्गावरील पाथर्डी फाटा भागात सापळा लावण्यात आला होता. शिवाजी पुतळयासमोर पथकाने भरधाव आलेली पिकअप (एमएच ०९ सीए ५२७६ ) अडवून तपासणी केली असता मद्यसाठा एक्साईज विभागाच्या हाती लागला. पिकअप वाहनात बॉम्बे,गोल्डन ऐस आणि गोल्डन ब्लॅक नावाच्या विदेशी मद्याची १०५ बॉक्स आढळूण आले. हा मद्यसाठा गोवा राज्यात विक्रीस उपलब्ध असून अन्य ठिकाणी त्यास विक्रीस बंदी आहे. पथकाने दोघा संशयीतांना बेड्या ठोकत वाहनासह मद्यसाठा असा सुमारे १० लाख ४ हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई निरीक्षक जयराम जाखेरे,दुय्यम निरीक्षक अरूण सुत्रावे जवान सुनिल दिघोळे,धनराज पवार,एम.पी.भोये,राहूल पवार व अनिता भांड आदींच्या पथकाने केले. अधिक तपास दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परमबीर सिंग फरार घोषित झाल्याने आता पुढे काय होणार?

Next Post

नाशिक – जिल्हयात ४२८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; महानगरपालिका क्षेत्रात १७१ तर पंधरा तालुक्यात २४० रुग्ण

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
carona 1

नाशिक - जिल्हयात ४२८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; महानगरपालिका क्षेत्रात १७१ तर पंधरा तालुक्यात २४० रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011