नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांसाठी महापालिकेने एक उत्तम ऑफर आणली आहे. मालमत्ता कर येत्या ३१ मे पर्यंत भरुन घसघशीत ४ टक्के सवलत मिळणार आहे. ती कशी आणि ३१ मे नंतर कर भरल्यास कुठली सवलत मिळेल, यासंदर्भात माहिती देत आहेत महापालिका आयुक्त रमेश पवार. बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/my_nmc/status/1529349055536541696?s=20&t=7jcgfhWKorbIwPiwqGJazQ