नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांसाठी महापालिकेने एक उत्तम ऑफर आणली आहे. मालमत्ता कर येत्या ३१ मे पर्यंत भरुन घसघशीत ४ टक्के सवलत मिळणार आहे. ती कशी आणि ३१ मे नंतर कर भरल्यास कुठली सवलत मिळेल, यासंदर्भात माहिती देत आहेत महापालिका आयुक्त रमेश पवार. बघा त्यांचा हा व्हिडिओ
नाशिक महानगरपालिकेचा मालमता कर 31 मे पर्यंत भरून सवलतीचा लाभ घ्यावा, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी केले नागरिकांना आवाहन#mymmc #propertytax #NMC#mynashik #tax #citizens pic.twitter.com/IOAsXmV5xS
— mynmc (@my_nmc) May 25, 2022