India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

India Darpan by India Darpan
July 28, 2022
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

संग्रहित फोटो


नाशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये एप्रिलमध्ये ८३ टक्के साठा आहे. आतापर्यंत आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही नऊ धरणे १०० टक्के भरली आहे. गेल्या पावसाळयात गंगापूर, आळंदी,वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज यासह बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती. यावर्षीही हीच स्थिती आहे. गंगापूर धरणाचा साठा ७२ टक्के तर समुहात ८० टक्के साठा आता आहे.


Previous Post

दिल्लीत स्केटिंगमध्ये बागलाणच्या खेळाडूंचा डंका, शहरातून काढली मिरवणूक (व्हिडीओ)

Next Post

न्यायलयीन सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे आक्रमक! गटात येणाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप; बघा, कुणाला काय दिले

Next Post

न्यायलयीन सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे आक्रमक! गटात येणाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप; बघा, कुणाला काय दिले

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group