रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सीटीलिंक बससेवा पुन्हा चर्चेत…कंत्राटदाराकडून पैसे घेवून नोकरी दिल्याचा आरोप

by India Darpan
मे 8, 2025 | 9:01 am
in इतर
0
Nashik city bus 6 e1723473271994

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बहुचर्चित महापालिकेच्या सीटीलिंक बससेवा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या सेवेत कंत्राटदाराकडून पैसे घेवून नोकरी दिल्याचे वास्तव समोर आले असून, अधिका-यांकडून कामगारांची पिळवणुक होत आहे. सुट्टी मागणा-या कामगारास जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आल्याने याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर भोये, राजेश वाघ व सुरेश भदाणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत लाईन चेकर सुनिल कोल्हे (रा.बोरगड) यांनी फिर्याद दिली आहे. सन. २०२२ मध्ये कोल्हे यांना मनपाच्या सिटीलिंक सेवेत लाईन चेकिंग या पदावर समाविष्ट करण्यासाठी ४ लाख ५ हजाराची रोकड स्विकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. असाच प्रकार आठ कर्मचा-यांसमेवत झाला असून, संबधीतांच्या वेतनातून डिसेंबर २०२३ पर्यंत १ लाख ३४ हजार ३०० रूपयांची रक्कम परस्पर खंडणी स्वरूपात काढून घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तरण तलाव येथील कार्यालयात कार्यरत संशयित सुरेश भदाणे याने रजा मंजूरीच्या कारणातून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इयत्ता अकरावीची जादा तुकड्या, अतिरिक्त शाखा मंजुरी प्रक्रिया आता ऑनलाईन होणार

Next Post

पाकिस्तानमध्ये लाहोर शहरात एका पाठोपाठ तीन बॉम्ब स्फोट…

Next Post

पाकिस्तानमध्ये लाहोर शहरात एका पाठोपाठ तीन बॉम्ब स्फोट…

ताज्या बातम्या

ajit pawar11

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…७ आमदारांनी सोडली साथ

जून 1, 2025
nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011