बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by India Darpan
सप्टेंबर 28, 2022 | 11:17 am
in स्थानिक बातम्या
0
Eknath Shinde Media e1664343964722

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) — PFI सारख्या देश विघातक संघटना आहेत त्याचा चोख बंदोबस्त केला पाहिजे असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नसल्याचे नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. ते म्हणाले की, पीएफआयवर बंदी घातली ती योग्य आहे, पाकिस्तानच्या घोषणा देणा-यावर कठोर करावाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केंद्र आणि राज्य सरकारचा गृहविभाग लक्ष ठेऊन आहे. देशात राष्ट्रद्रोही देशद्रोही विचार कोणाला पसरवू दिले जाणार नाही.

यावेळी भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनेला सामावून घेतले जाण्याचा विचार सुरू आहे याप्रश्नवर त्यांनी उत्तर मी नंतर नक्की उत्तर देईल असे सांगितले. यावेळी त्यांनी राज्यात सर्वसामान्य लोकांचे सरकार स्थापन झाले असून सर्वाना घेऊन हे सरकार पुढे जाईल, सर्वाचा सर्वांगीण निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगावमध्ये कौटुंबिक वादात हवेत गोळीबार ? पोलिस करत आहे तपास

Next Post

नाशिकचे स्वामी नारायण मंदिर हे शहराची शोभा वाढवेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

India Darpan

Next Post
minister eknath shinde

नाशिकचे स्वामी नारायण मंदिर हे शहराची शोभा वाढवेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011