बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कुत्रा आडवा आल्याने दुचाकीला अपघात, पपया नर्सरी येथे तरुण ठार; कॅनडा कॉर्नरवर सलूनमध्ये महिलेला मारहाण

by India Darpan
मे 12, 2023 | 4:07 pm
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी भागात भरधाव दुचाकीस कुत्रा आडवा गेल्याने झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरूण ठार झाला. गणेश रघूनाथ बागुल (२१ रा. लखानी ता. कळवण) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बागुल गुरूवारी (दि.११) सकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीने पपया नर्सरी कडून सातपूर कॉलनीच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. भरधाव दुचाकीस कुत्रा आडवा आल्याने तो पडला होता. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने मित्र शरद गायकवाड यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.

कॅनडा कॉर्नरवर सलूनमध्ये महिलेला मारहाण
कॅनडा कॉर्नर भागात सलूनमध्ये काम करणाऱ्या महिलेस एकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. अश्लिल हाव भाव करीत संशयिताने पीडितेचा मोबाईल फोडून टाकल्याने तिने पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निरंजन किशोर शिंदे (२५ रा.नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी हनुमानवाडीत राहणा-या ३५ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता व संशयित विसेमळा भागातील एका सलूनमध्ये कामास असून बुधवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ वाद झाला.

यावेळी संशयिताने अश्लिल हाव भाव करीत पीडितेस मारहाण केली. या झटापटीत पीडितेचा मोबाईल फोन फोडून संशयिताने नुकसान केल्याने तिने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खासदार संजय राऊत यांना आवर घालणार का? आदित्य ठाकरे म्हणाले… (व्हिडिओ)

Next Post

नाशकातून आणखी दोन दुचाकी चोरीला; जेलरोडला प्रौढाची आत्महत्या, आधी ब्लेडने वार, नंतर गळफास

India Darpan

Next Post
crime

नाशकातून आणखी दोन दुचाकी चोरीला; जेलरोडला प्रौढाची आत्महत्या, आधी ब्लेडने वार, नंतर गळफास

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011