India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

त्र्यंबकरोडवर दुचाकी अडवून युवकाची लूट; ३२ हजाराचा ऐवज लंपास

India Darpan by India Darpan
May 18, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील उज्वल एजन्सी भागात दुचाकी अडवित भामट्यांनी दमदाटी करीत २५ वर्षीय युवकास लुटल्याची घटना घडली. या घटनेत भामट्यांनी दुचाकीस्वाराच्या गळयातील चांदीची साखळी, रोकड आणि मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल काळू पगार (रा.तळेगाव अंजनेरी ता.जि.नाशिक) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पगार गेल्या गुरूवारी (दि.११) उज्वल एजन्सी समोरील औद्योगीक वसाहतीतून निघणा-या रोडने तो त्र्यंबकरोडकडे आपल्या दुचाकीवर येत असतांना मारूती मंदिर परिसरात मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्याची दुचाकी अडविली.

यावेळी भामट्यांनी त्यास शिवीहगाळ व दमदाटी करीत त्याच्या गळयातील चांदीची साखळी, खिशातील रोकड आणि मोबाईल असा सुमारे ३२ हजार ५०० रूपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.


Previous Post

पुण्यात भररस्त्यामध्ये लाच घेतली… व्हिडिओ व्हायरल झाला… अखेर दोन्ही पोलिसांचे निलंबन (व्हिडिओ)

Next Post

जाधव संकुलला घरफोडी; गंगापूररोडला घरातून लॅपटॉप लांबवले

Next Post
प्रातिनिधिक फोटो

जाधव संकुलला घरफोडी; गंगापूररोडला घरातून लॅपटॉप लांबवले

ताज्या बातम्या

बापलेकाने आधी पैसे घेतले… फ्लॅट तर दिलाच नाही… परस्पर तिसऱ्याला विकला… असे झाले उघड

June 5, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

‘माझ्या मागे गुंड लागले आहेत’, असा मेसेज केल्यानंतर दोन तासातच आढळला तापी नदीत मृतदेह

June 5, 2023

पुणे-नाशिक औद्योगिक कॉरिडॉरसाठी हालचाली गतिमान; MSRDCने घेतला हा निर्णय

June 5, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

रेल्वे अपघातात सरकारी भरपाईबरोबरच मिळतील इतके लाख… फक्त खर्च करा अवघे ३५ पैसे… अशी आहे प्रक्रिया

June 5, 2023

महाभारतातील शकुनी मामांनी घेतला जगाचा निरोप; अशी आहे गुफी पेंटल यांची कारकीर्द

June 5, 2023

शिवसेनेच्या वर्धापन दिनी होणार मोठा धमाका; काय शिजतंय शिंदे गटामध्ये?

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group