India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात आत्महत्येचे सत्र सुरूच; दोन तरुणांनी घेतला गळफास

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघा तरूणांनी सोमवारी आत्महत्या केली. पहिली घटना सिडकोतील सावतानगर भागात घडली. गौतम संजय बच्छाव (२३ रा.महालक्ष्मीचौक) या तरूणाने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहते घराच्या तिस-या मजल्यावर पत्र्यांच्या अ‍ॅगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. आई कल्पना बच्छाव यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.

दुसरी घटना देवळालीगाव येथे झाली. येथील अनिकेत रमेश खरे (२३ रा.मते किराणा दुकानाजवळ,रोकडोबावाडी) या युवकाने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये छताच्या बांबूला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस नाईक शेख करीत आहेत.


Previous Post

नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? अजित पवार म्हणाले…

Next Post

सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये ९ कोटीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु; निमाच्या प्रयत्नांना यश

Next Post

सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये ९ कोटीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु; निमाच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्या

शेती महामंडळाचा राखणदार लाच घेताना जाळ्यात; यासाठी मागितले होते ३ हजार… नगर जिल्ह्यातील प्रकार…

February 3, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group