गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येचे सत्र सुरुच; शहरात वेगवेगळ्या भागात तीन आत्महत्या

by India Darpan
जानेवारी 1, 2023 | 8:35 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या तिघांनी आतम्हत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. या आत्महत्या प्रकरणी अंबड आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या आत्महत्येत एका अनोळखी तरूणाचा समावेश असून दोन घटना म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत घडल्या आहेत. तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. पहिली घटना मानेनगर भागात घडली. दीपक नामदेव गजबे (४२ रा.आमंत्रण रो हाऊस,मानेनगर म्हसरूळ) यांनी शनिवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत दिनकर जाधव यांनी दिलेल्या खबर दिली. दुसरी घटना याच परिसरातील कलानगर भागात घडली. वरून सुर्यभान घुगे (३९ रा.म्हाडा कॉलनी,कलानगर)यांनी शनिवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या बेडरूममधील पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत पवनकुमार दराडे यांनी खबर दिली. दोन्ही घटनांबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास अनुक्रमे हवालदार कुशारे व पोलिस नाईक भोये करीत आहेत. तिसरी घटना औद्यागीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात डोंगरावर घडली. येथे एका अनोळखी २० ते २२ वर्षीय तरूणाने बकानाच्या झाडास नॉयलॉन पट्टी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना एमआायडीसीतील एच लाईन मागील डोंगरावर शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. तरूणाची अद्याप अ‍ेळख पटली नसून याबाबत संजय पवार (रा.बजरंगवाडी,विल्होळी) यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन

Next Post

लॉन्समधून वधू पक्षाच्या रूममध्ये चोरी; सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

India Darpan

Next Post
crime 12

लॉन्समधून वधू पक्षाच्या रूममध्ये चोरी; सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

ताज्या बातम्या

Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011