India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या; गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
December 24, 2022
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार दिवसापूर्वी बेपत्ता असलेल्या राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी यांचा मृतदेह मिळून आल्यानंतर पोलिस तपासात पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राधेशामचा मृतदेह बापू पुलानजीक तरंगत होता. बोटिंगला आलेले अंबादास तांबे यांनी तो बघितल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात ही माहिती देण्यात आली होती. राकेश यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी खूनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी याघटनेचा तपास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. अंबड पोलिस ठाण्यात पत्नी आणि तिचा प्रियकराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधेशामला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे कळाल्यानंतर तो मानसिक तणावात होता. पत्नी आणि तिचा प्रियकर त्याला त्रास देत होते. त्यामुळे राधेशामने आत्महत्या केली. राधेशाम हा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याने पत्नी आणि प्रियकर यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


Previous Post

तीन गाड्यांच्या अपघातात दुचाकीस्वार जखमी

Next Post

देशभरातील ७ हजार शास्त्रज्ञ येणार नागपुरात… अनेक शोध निबंध प्रसिद्ध होणार… पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार या समारंभाचे उदघाटन

Next Post

देशभरातील ७ हजार शास्त्रज्ञ येणार नागपुरात... अनेक शोध निबंध प्रसिद्ध होणार... पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार या समारंभाचे उदघाटन

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! वडिलांच्या मागे चिमुकली धावली… कारखाली येऊन मृत्यू… आई-वडिलांदेखत घडला सर्व प्रकार…

February 3, 2023

वीजेच्या अवास्तव दरवाढीची तक्रार करायची आहे? आज या मार्गदर्शनाचा नक्की लाभ घ्या

February 3, 2023

लैंगिक अत्याचार करणारे तब्बल एवढे कैदी थेट फासावर; गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक संख्या

February 3, 2023

कास्टिंग काऊचवर दिग्दर्शक अनुराग कश्यप म्हणतो… ‘मी नव्या कलाकारांचा वापर करतो’

February 3, 2023

अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री अमृता अरोरा लपवतायत तोंड! पण का? असं काय केलं त्यांनी? (Video)

February 3, 2023

…तर व्हॉट्सअॅपच्या वापरावर येणार मर्यादा; सर्वोच्च न्यायालयाने दिले हे आदेश

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group