बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात २३ वर्षीय चालकाचा मृत्यू

by India Darpan
डिसेंबर 15, 2022 | 3:09 pm
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील धामणकर कॉर्नर भागात भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात २३ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. ईशान विपीन शुक्ला (रा.स्नेहवर्धनी बिल्डींग,क्लासिक होम अपा सदगुरूनगर,सदाशिवनगर) असे मृत कारचालकाचे नाव आहे. ईशान मंगळवारी (दि.१३) एमएच १५ ईएक्स ४२४९ या आपल्या कारने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. मायको सर्कलकडून जलतरण तलावच्या दिशेने भरधाव जाणा-या कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. धामणकर कॉर्नर भागातील एस.के.एम्पायरसमोर कार दुभाजकावर आदळल्याने पलटी झाली. या अपघातात चालक ईशान शुक्ला गंभीर जखमी झाल्याने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत योगेशकुमार अहिवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मृत चालकाविरूध्द पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समृद्धी महामार्गावरुन एसटीची सेवा…. नागपूर ते शिर्डी अवघ्या ६ तासात… एवढे आहे तिकीट…. अशा आहेत वेळा

Next Post

श्रद्धा हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा; डीएनएचा रिपोर्ट आला, पोलिसांना मिळाला हा पुरावा

India Darpan

Next Post
Shraddha Murder

श्रद्धा हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा; डीएनएचा रिपोर्ट आला, पोलिसांना मिळाला हा पुरावा

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011