व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शहरात अपहरणाचे सत्र सुरूच; दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

India Darpan by India Darpan
November 7, 2022 | 3:56 pm
in क्राईम डायरी
0

नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात अपहरणाचे सत्र सुरूच असून वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यांना कुणी तरी फुस लावून पळवून नेल्याचा आरोप कुटूंबियांनी व्यक्त केल्याने म्हसरूळ आणि सातपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मखमलाबाद येथील सिध्दार्थनगर भागात राहणारी १५ वर्षीय मुलगी रविवारी (दि.६) दुपार पासून बेपत्ता आहे. कुणी तरी तिला फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज कुटूंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. शनि चौकात राहणारी अल्पवयीन मुलगी शनिवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास शिकवणीस जावून येते असे सांगून गेली ती अद्याप घरी परतली नाही. सदर मुलीस कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.


Previous Post

दुचाकी चोरीचे सत्र सुरुच; पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरीला

Next Post

पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी ९१ हजाराचा ऐवज केला लंपास

Next Post

पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी ९१ हजाराचा ऐवज केला लंपास

ताज्या बातम्या

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023

चीनमधील तापामुळे राज्य सरकार ॲलर्ट मोडवर….प्रत्येक जिल्ह्याला दिले हे निर्देश

November 29, 2023

येवल्यात दुधाला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीला दुग्धाभिषेक…..(बघा व्हिडिओ)

November 29, 2023

ऑनलाइन ९०० कोटीची फसवणूक… ७० लाख मोबाइल जोडण्या केल्या खंडित…केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बैठकीत झाली ही चर्चा

November 29, 2023

रेल्वेतील अन्नातून ४० प्रवाशांना विषबाधा…प्रवासी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल

November 29, 2023

मनमाड रेल्वे स्टेशन जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग खचला..वाहतूक ठप्प (बघा व्हिडिओ)

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.