रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कारमधून प्रवास करणा-या मायलेकींना अश्लिल शिवीगाळ, गुन्हा दाखल

by India Darpan
सप्टेंबर 24, 2022 | 3:10 pm
in क्राईम डायरी
0
fir.jpg1

नाशिक : चांडक सर्कल भागात पिकअप चालकासह त्याच्या साथीदाराने कारमधून प्रवास करणा-या मायलेकींना अश्लिल शिवीगाळ केल्याची घटना घडली. वाहनास कट मारल्याच्या कारणातून हा वाद झाल्याचे बोलले जात असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला व तिची मुलगी शुक्रवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास मायको सर्कल कडून चांडक सर्कलच्या दिशेने आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. चांडक सर्कल नजीकच्या निलेश सुपर मार्केट समोर पाठीमागून आलेल्या मालवाहू पिकअप एमएच १५ जीएफ ७८५२ वरील चालकाने कारमधून प्रवास करणा-या मायलेकींची कार अडवित अश्लिल शिवीगाळ केली. यावेळी संतप्त चालकाने आपल्या साथीदाराशी संपर्क साधत बोलावून घेतले असता त्यानेही मायलेकींना जीवे मारण्याची धमकी देत अश्लिल शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इर्टीका आणि अल्टो कारमध्ये अपघात, अल्टो कारचालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

Next Post

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर केले चाकुने वार; गुन्हा दाखल, पती गजाआड

India Darpan

Next Post
crime 1234

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर केले चाकुने वार; गुन्हा दाखल, पती गजाआड

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011