रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे सत्र सुरुच; शहरात वेगवेगळ्या भागात दोन घटना

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 3:22 pm
in क्राईम डायरी
0
crime 22

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना कुणी तरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे भागात घडली. अंबड लिंक रोडवरील घरकुल भागात राहणारी अल्पवयीन मुलगी मंगळवारी शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली ती अद्याप परतली नाही. उशीरापर्यंत घरी न परतल्याने पालकांनी शाळेत धाव घेतली असता ती शाळेत गेली नव्हती. त्यामुळे तिला कशाचे तरी आमिष दाखवून कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. दुसरी घटना पेठरोडवरील श्रीरामनगर भागात घडली आहे. येथील अल्पवयीन मुलगी गेल्या शुक्रवार (दि.१९) पासून बेपत्ता आहे. कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर गेलेले असतांना तीने घरास कुलूप लावले व चावी आपल्या लहान बहिणीकडे देवून कुठे तरी निघून गेली आहे. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डंबाळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाविकास आघाडी फुटली का? उद्धव ठाकरे म्हणाले….

Next Post

बिल्डरने घरावर जेसीबी फिरवल्यामुळे घरातील सदस्य संतप्त; परस्पर गुन्हे दाखल

Next Post
fir.jpg1

बिल्डरने घरावर जेसीबी फिरवल्यामुळे घरातील सदस्य संतप्त; परस्पर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011