India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टोमॅटो खरेदी करून पैसे न दिल्यामुळे आडतदार, व्यापारी दाम्पत्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
July 25, 2022
in क्राईम डायरी
0

नाशिक – टोमॅटो खरेदी करून त्याबदल्यात शेतकऱ्यांना पैसे न दिल्यामुळे आडतदार, व्यापारी दाम्पत्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केले. पण, शेतक-यांना पैसे दिले नाही. ही रक्कम तब्बल ३१ लाख रुपयांची आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी हे टोमॅटो आणले होते. यावेळेस आडतदार, व्यापारी असलेल्या पती-पत्नीने ही फसवणूक केली. या फसवणूक प्रकरणी कर्मचारी रवींद्र बद्रीनाथ तुपे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत तब्बल ३५ शेतक-यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

या तक्रारीवरुन संशयित आडतदार पुष्पा विलास शिंदे व विलास बाबुराव शिंदे (रा. दिंडोरी रोड) या दाम्पत्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर ढेमसे यांच्यासह इतर ३५ शेतकऱ्यांनी १ ते २३ जुलै या कालावधीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोचा माल विक्रीसाठी आणला होता. त्यावेळी संशयित शिंदे दाम्पत्याने लिलाव पद्धतीने टोमॅटो खरेदी करून त्याबदल्यात शेतकऱ्यांना सुमारे ३१ लाख रुपयांची रक्कम न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बाजार समितीने संशयित शिंदे दाम्पत्याचे परवानेही रद्द केले आहेत. त्यांचे गाळे जप्त करून आठ लाख रुपयांची बँक गॅरंटी जप्त केली आहे.


Previous Post

एलपीजी गॅस सिलिंडरबाबत मोदी सरकार घेणार हा मोठा निर्णय; कोट्यवधी ग्राहकांवर होणार परिणाम

Next Post

विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरुप बाहेर काढले (व्हिडीओ)

Next Post

विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरुप बाहेर काढले (व्हिडीओ)

ताज्या बातम्या

महावितरणची मोठी योजनाः १०० युनिटपर्यंत वापर असल्यास बिलावर चक्क ५५०ची सूट; असा घ्या लाभ

August 18, 2022
प्रातिनिधीक फोटो

अनैतिक संबंधांवरुन पत्नीच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकला; आरोपी पतीला अटक

August 18, 2022

रिलायन्स जिओची युजर्ससाठी मस्त ऑफर; ९१च्या रिचार्जमध्ये मिळतील या सुविधा

August 18, 2022

लाल सिंग चड्डा हीट की फ्लॉप? वितरकांनी केली ही मागणी

August 18, 2022

स्टेट बँक काढणार नवी कंपनी; कर्मचाऱ्यांचे काय होणार? ग्राहकांवर काय परिणाम?

August 18, 2022

‘मुलगी झाली हो’ मालिकेचे प्रेक्षक संतापले; थेट मालिकाच बंद करण्याची मागणी

August 18, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group