बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत ७४ वर्षीय मोटारसायकलस्वार ठार

by India Darpan
मार्च 13, 2023 | 4:10 pm
in क्राईम डायरी
0
accident

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत ७४ वर्षीय मोटारसायकलस्वार ठार झाले. अनुराधा टॉकीज जवळ हा अपघात झाला. गोरखनाथ दादानाथ बुवा (रा.डोबीमळा,देवळाली गाव) असे मृत मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुवा शनिवारी (दि.११) अनुराधा टॉकीज जवळील दुर्गा मंदिरासमोरून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अज्ञात भरधाव आलेल्या मोटारसायकलने बुवा यांच्या दुचाकीस धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मुलगा निलेश बुवा यांनी त्यांना तात्काळ जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ.मनिष छाजेड यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक बेग करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील तब्बल १९ लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर; शिंदे-फडणवीसांसोबतची बैठक अयशस्वी

Next Post

राज्यातील तब्बल इतके टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकनच नाही; विधिमंडळात झाले उघड, आता काय होणार?

Next Post
download 57

राज्यातील तब्बल इतके टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकनच नाही; विधिमंडळात झाले उघड, आता काय होणार?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, बुधवार, १४ मेचे राशिभविष्य

मे 13, 2025
Untitled 28

जळगाव जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची राज्यभरात चर्चा असा काय आहे तो? नागरिकांना काय फायदा? घ्या जाणून

मे 13, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

आयटीआयला जागतिक दर्जाच्या केंद्रात रूपांतरित करणाऱ्या धोरणाला शासनाची मंजुरी….२ लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

मे 13, 2025
court 1

गोदावरी प्रदूषण मुक्त प्रकरणात अवमान याचिका दाखल….या अधिका-यांना उच्च न्यायालयाची नोटीस

मे 13, 2025
Untitled 27

नाशिकमध्ये ही कंपनी करणार ७०० कोटींची गुंतवणूक…

मे 13, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण ६ निर्णय…..

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011