बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बस स्थानकात सोनसाखळी चोर प्रवाशांच्या प्रसंगावधानतेमुळे पकडला; पोलिसांनी केले गजाआड

by India Darpan
फेब्रुवारी 25, 2023 | 4:37 pm
in क्राईम डायरी
0
crime 1234

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गळय़ातील सोनसाखळी ओरबाडण्याचा प्रयत्न करणारा अहमदनगर येथील चोरटयाला पोलिसांनी गजाआड केले आहे. बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत प्रवाश्याच्या प्रसंगावधानतेमुळे तो हाती लागला आहे. नागरीकांनी चोप देत त्यास पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. संशयिताच्या अटकेने बसस्थानक आवारातील जबरीचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय उर्फ सौरभ राजू माने (३७ रा.लाडजळगाव सध्या पाथर्डी जि.अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुन नारायण बडगुजर (६३ रा.पांडवनगरी,इंदिरानगर हल्ली जयश्री कॉलनी,गुलमोहररोड अहमदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. बडगुजर हे शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी नगर येथे जाण्यासाठी महामार्ग बसस्थानकात गेले होते. नाशिक श्रीगोंदा बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत बडगुजर यांच्या गळयातील सोनसाखळी संशयिताने ओरबाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेची चाहूल लागताच बडगुजर यांनी प्रसंगावधान राखत संशयिताचा हात पकडून आरडाओरड केल्याने तो हाती लागला. नागरीकांनी चोप देत त्यास पोलिसांच्या स्वाधिन केले असून त्याच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आत्महत्येचे सत्र सुरुच; वेगवेगळया भागात शुक्रवारी तीन आत्महत्या

Next Post

जागतिक दर्जाच्या रोबोटिक्सचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार; मुंबई पुण्यानंतर उत्तर महाराष्ट्रात हा अभ्यासक्रम मविप्रत सुरू

India Darpan

Next Post
IMG 20230225 WA0228 e1677324596995

जागतिक दर्जाच्या रोबोटिक्सचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार; मुंबई पुण्यानंतर उत्तर महाराष्ट्रात हा अभ्यासक्रम मविप्रत सुरू

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011