India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक बस दुर्घटना- छगन भुजबळांची घटनास्थळाला भेट देण्यासह जखमींची केली विचारपूस

India Darpan by India Darpan
October 8, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  नाशिक औरंगाबाद रस्त्यावर नाशिक शहरातील मिरची हॉटेल परिसरात आज पहाटे बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी प्रवाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातग्रस्तांची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात भेट घेत घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या हृदयद्रावक अपघाताबाबत फोनद्वारे चर्चा केली.

नांदूरनाका परिसरात झालेल्या अपघाताची माहिती मिळताच छगन भुजबळ यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात धाव घेत अपघात ग्रस्तांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी गंगाथरण डी.,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडून जखमी प्रवाशांबाबत माहिती घेतली. तसेच अपघात ग्रस्त रुग्णांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

त्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करत अपघाताची तीव्रता जाणून घेतली. यावेळी उपस्थित पोलीस व मनपा अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.

Nashik Bus Accident Fire Chhagan Bhujbal Visit


Previous Post

नाशिक बस दुर्घटना : या रुग्णांवर सुरू आहेत उपचार; बघा संपूर्ण यादी

Next Post

नाशिक बस दुर्घटना – वाशिमहून निघतानाचा बसचा फोटो आला समोर

Next Post

नाशिक बस दुर्घटना - वाशिमहून निघतानाचा बसचा फोटो आला समोर

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group