मंगळवार, सप्टेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

जागतिक दर्जाच्या रोबोटिक्सचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार; मुंबई पुण्यानंतर उत्तर महाराष्ट्रात हा अभ्यासक्रम मविप्रत सुरू

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 25, 2023 | 5:00 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230225 WA0228 e1677324596995

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मविप्रच्या होरायझन शाळांमध्ये सुरू असलेल्या अभ्यासक्रमात येणाऱ्या वर्षीपासून कॉम्प्युटर सायन्स रोबोटिक्स आणि कोडींगचे धडे मिळणार असून यासाठी नाशिक जिल्ह्यातील अकरा शाळांमधील प्रत्येक वर्ग डिजिटल स्वरूपात साकारले आहेत.त्याचे उद्घाटन सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्या हस्ते गंगापूररोड च्या दोन्ही शाळांमध्ये संपन्न झाले.

उदोजी होरायझन व सीबीएसई अकादमी येथे मविप्र पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते सदर अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ॲड नितीन ठाकरे यांनी बोलताना सांगितले की नवे शैक्षणिक धोरण व जागतिक पातळीवर बदलत असलेले तंत्रज्ञान लक्षात घेता विद्यार्थांना आता जगाच्या पाठीवर सुरू झालेल्या प्रयोगपूर्ण शिक्षणावर भर दिले जाणार असून त्याद्वारे इयत्ता पहिली पासून आठवी पर्यंत कॉम्प्युटर सायन्स, रोबोटिक्स आणि कोडींगचे धडे दिले जातील या सोबतच शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्यात समन्वय साधण्यासाठी विशेष एप्लिकेशन तयार केले असून पालकांना घर बसल्या पाल्याची शैक्षणिक गुणवत्ता तपासता येणार आहे. सदरच्या टेक्नॉलॉजी युक्त शैक्षणिक पद्धतीमुळे इयत्ता पहिली पासून विद्यार्थांना तंत्रयुक्त शिक्षण घेण्यास मोठा वाव राहणार असून त्याचा थेट फायदा शैक्षणिक कारकीर्द उज्वल करण्यास मदत होणार आहे.

या सोहळ्याप्रसंगी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे,संचालक डॉ.सयाजीराव गायकवाड,शिवाजी गडाख,शिक्षणाधिकारी डॉ.संजय पाटील,ॲड.जगदीश शिंदे,रामदास उगले,रामदास हांडगे,संदीप थेटे,प्रदीपकुमार खैरनार,रोहन सोनवणे, जिभाऊ पाटील,सोनाली देवरे,विशाल बागुल,माधुरी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अकरा होरायझनचे सर्व प्राचार्य व विभागप्रमुख उपस्थित होते.आभार प्रदर्शन प्राचार्या श्रुती देशमुख आणि नेहा सोनवणे यांनी मानले.

येथील शाळेतही राबवला जाणार हा उपक्रम
मविप्र आणि अग्रगण्य इज्युवेट कंपनी यांनी एकत्र येत सदर अभ्यासक्रम लागू केला असून यासाठी कंपनीने रोबोटिक्सचे शिक्षण विशेष उपलब्ध करून दिले आहे.यात विद्यार्थांना लर्निग किट दिले जाणार आहे. यावर्षी पासून सीबीएसई शाळांमध्ये अत्याधुनिक रोबोटिक्स लॅब साकारली जाणार असून विद्यार्त्यानी साकारलेले विविध रोबोटिक मॉडेल्सचे दरवर्षी शाळानिहाय प्रदर्शन देखील होणार आहे. सदर नाविन्यपूर्ण उपक्रम नाशिक, निफाड, सिन्नर, ओझर, पिंपळगाव, वडनेरभैरव, येवला, आश्विन नगर, मखमलाबाद येथे राबविण्यात येणार आहे.

मुंबई पुण्यानंतर उत्तर महाराष्ट्रात हा अभ्यासक्रम मविप्रत
सध्याच्या शैक्षणिक धोरणात होत असलेले नाविन्यपूर्ण बदल लक्षात घेता होरायझन सीबीएसई शाळांमध्ये शिक्षणाबरोबर प्रात्यक्षिक उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहे आहे. जगाच्या पाठीवर या अभ्यासक्रमाचे विशेष महत्व आहे. मुंबई पुण्यानंतर उत्तर महाराष्ट्रात हा अभ्यासक्रम मविप्रत सुरू होत असून याचा थेट फायदा विद्यार्थांच्या गुणवत्तावाढीत होईल. अकरा शाळांमध्ये सारखीच शैक्षणिक प्रणाली राहणार असून प्रत्येक विद्यार्थी हा एकसमान पद्धतीने शिक्षण घेईल.त्यामुळे स्पर्धात्मक दृष्टया जिल्ह्यातील सर्व विद्यार्थांना विशेष नैपुण्य प्राप्त होण्यास विशेष मदत होईल.
-ॲड.नितीन बाबुराव ठाकरे
सरचिटणीस,मविप्र नाशिक.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बस स्थानकात सोनसाखळी चोर प्रवाशांच्या प्रसंगावधानतेमुळे पकडला; पोलिसांनी केले गजाआड

Next Post

नाशिकमध्ये धावत्या बसला आग; प्रसंगावधान राखल्यामुळे अनर्थ टळला (बघा व्हिडिओ)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळ सरकार झुकले…सोशल मीडियावरील बंदी मागे, गृहमंत्र्यांचा राजीनामा

सप्टेंबर 9, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी…बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सप्टेंबर 9, 2025
mou1 1024x496 1
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

सप्टेंबर 9, 2025
Untitled 5
मुख्य बातमी

आज उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान…महाराष्ट्राच्या या नेत्यावर मोठी जबाबदारी

सप्टेंबर 9, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी SIT स्थापन…रोहित पवारांकडून स्वागत

सप्टेंबर 9, 2025
crime 13
संमिश्र वार्ता

धक्कादायक….चणकापूरच्या आश्रमशाळेत वैद्यकिय मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू…मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

सप्टेंबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवावी, जाणून घ्या, मंगळवार, ९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 8, 2025
INDIA GOVERMENT
संमिश्र वार्ता

भारत सरकारमधील विविध पदांवर थेट नेमणूक…येथे करा ऑनलाईन अर्ज

सप्टेंबर 8, 2025
Next Post
IMG 20230225 WA0235 e1677325565258

नाशिकमध्ये धावत्या बसला आग; प्रसंगावधान राखल्यामुळे अनर्थ टळला (बघा व्हिडिओ)

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011