India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महिलांना एसटीच्या तिकीट दरात आजपासून ५० टक्के सवलत; असे आहेत सरकारने काढलेले आदेश

India Darpan by India Darpan
March 17, 2023
in मुख्य बातमी
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये  केली होती. त्यानंतर आज १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यास सुरुवात झाली आहे. या बस सवलतीबाबत एसटी महामंडळाने आदेशकाढले आहेत. त्यात या सवलतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने काढलेले आदेश खालीलप्रमाणे

MSRTC ST Bus Ticket 50 Percent Concession Women’s Order


Previous Post

राज्य उत्पादक शुल्क विभागाची कारवाई; अवैध मद्यसाठ्यासह ३१ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त…

Next Post

CBIची मोठी कारवाई…. सीमा शुल्क विभागाचे ५ अधीक्षक आणि २ खासगी एजंट्सला अटक… हे आहे प्रकरण

Next Post

CBIची मोठी कारवाई.... सीमा शुल्क विभागाचे ५ अधीक्षक आणि २ खासगी एजंट्सला अटक... हे आहे प्रकरण

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group