मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे वर्ष २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २०२१ साठी राज्यसेवा परीक्षा २ जानेवारी २०२२ ला होणार आहे. तर २०२२ ची राज्यसेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. याबाबतची माहिती ट्विट करत देण्यात आली आहे.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1467041065756594181?s=20