पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज रक्षाबंधनाचा सण आहे. बहिण भावाला राखी बांधते, अशी प्रथा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे बंधू तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते यांना आज राखी बांधली. त्याचा एक व्हिडिओ सुळे यांनी शेअर केला आहे. याद्वारे दोघांच्या अतूट नात्याचा आणि आजच्या अनोख्या क्षणाचा हा व्हिडिओ आहे.
https://twitter.com/supriya_sule/status/1557699696348368898?s=20&t=JFHW5CkF2m4qhayVk_zocg
MP Supriya Sule and MLA Ajit Pawar Rakshabandhan Video