दिनांक: 11 ऑगस्ट 2022 नाशिक
* जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्ण :-470
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-69
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 85
नाशिक मनपा- 31
नाशिक ग्रामीण- 52
मालेगाव मनपा- 01
जिल्हा बाह्य- 01
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8902
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:-00