गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोदी सरकार बदलणार ऐतिहासिक राजपथाचे नाव; आता या नावाने ओळखले जाणार

by India Darpan
सप्टेंबर 5, 2022 | 9:14 pm
in राष्ट्रीय
0
Rajpath

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रातील मोदी सरकार लवकरच नवी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनेही यासाठी तयारी सुरू केली आहे. विविध ठिकाणांचे नाव बदलण्याचा सिलसिला यानिमित्ताने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

नवी दिल्ली नगर परिषदेने (NDMC) राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे ‘कर्तव्य पथ’ असे नामकरण करण्याबाबत ७ सप्टेंबर रोजी विशेष बैठक बोलावली असून हा प्रस्ताव परिषदेसमोर ठेवला जाईल. इंडिया गेट येथील नेताजींच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण मार्ग आणि परिसर कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाईल, असे ते म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर केंद्र सरकारकडून लवकरच राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्याची अधिसूचना जारी केली जाऊ शकते. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन (रायसीना हिल) पर्यंतचा मार्ग राजपथ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी येथे भव्य परेड आणि रथ काढले जातात. राजपथ हा नवी दिल्ली नगर परिषद (NDMC) अंतर्गत उच्च सुरक्षा क्षेत्र आहे. इंग्रजांच्या काळात राजपथला किंग्सवे म्हटले जायचे.

यापूर्वी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात २०१६ मध्ये दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रेसकोर्स रस्त्याचे लोककल्याण मार्ग असे नामकरण करण्यात आले होते. त्याच, औरंगजेब रोडचे २८ ऑगस्ट २०१५ रोजी मिसाईल मॅन डॉ. ए पी जे अब्दुल कलाम रोड असे नामकरण करण्यात आले आहे.

Modi Government Will Change Name of Rajpath
Delhi Historic Kartavya Path

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हवेत गोळीबार…. थरारक पाठलाग… सिनेस्टाईल कारवाई… वन्यप्राण्यांची तस्करी करणारी मोठी टोळी इगतपुरीत गजाआड

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – मोनू आणि त्याचे वडील मुलगी पहायला जातात तेव्हा

India Darpan

Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - मोनू आणि त्याचे वडील मुलगी पहायला जातात तेव्हा

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011