शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

टीआरपी शर्यतीत ही मराठी मालिका ठरली नंबर १; बघा, तुमची मालिका कुठल्या क्रमांकावर

by Gautam Sancheti
ऑगस्ट 15, 2022 | 5:18 am
in मनोरंजन
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत असते. प्रेक्षकांच्या याच प्रतिसादावर या मालिकांचा टीआरपी अर्थात क्रमवारी ठरते. सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये अनेक वेगवेगळे विषय हाताळले जातात. त्यामुळेच प्रेक्षक त्यांवर भरभरून प्रेम करताना दिसतात. तुम्ही पहात असलेल्या मालिकांपैकी कोणत्या मालिका टीआरपी रेटिंगमध्ये वरच्या स्थानावर आहे, हे जाणून घ्यायचे आहे का? तर ही बातमी निश्चितच तुमच्यासाठी आहे.

आपण 10 व्या क्रमांकापासून सुरुवात करूया. या आठवड्यात 10 व्या क्रमांकावर आहे ‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका. त्यानंतर नंबर लागतो तो झी मराठी वरील मन उडू उडू झालं या मालिकेचा. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या शर्यतीत तिने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.

‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ ही मालिका या आठवड्यात आठव्या क्रमांकावर आहे.
झी मराठी वरील श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने सातवा क्रमांक पटकावला आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर आहे.
सगळ्यांच्या लाडक्या शशांक आणि अप्पू यांच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने पहिल्या पाचात स्थान मिळवले आहे.
‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका चौथ्या स्थानावर आहे.

महिला वर्गात अत्यंत लोकप्रिय असलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आता पहिल्या क्रमांकावर कोणती मालिका आहे, याची तुम्हाला उत्सुकता असेलच. तर स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.7 एवढे रेटिंग मिळाले आहे.

Marathi TV Serial TRP Rating List
Entertainment Zee Marathi Star Pravah

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अविवाहित महिलांच्या लाभासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

Next Post

संतापजनक! चिमुकल्याला महिलेने दिले गरम चिमट्याचे चटके

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

संतापजनक! चिमुकल्याला महिलेने दिले गरम चिमट्याचे चटके

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011