बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चुकून दुसऱ्याची गाडी नेली; पण, व्हॅाटसअ‍ॅपमुळे काय घडले ते आले समोर

by India Darpan
जुलै 25, 2022 | 8:27 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220725 WA0207 e1658760957799

अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अनेक वेळा चुकून दुसऱ्याची गाडी समजून आपण आपलीच गाडी समजतो आणि त्यातून मोठा गोंधळ होतो. पण, एका गाडीची चावी दुसऱ्या गाडीला कशी लागू शकते..पण असे घडले आहे मनमाडमध्ये. शहरातील नावाजलेल्या सानप कॉम्प्लेक्स मध्ये एका व्यक्तीने आपली पांढऱ्या रंगाची मोपेड दुचाकी पार्किंग मध्ये लॉक केली आणि ते आपल्या कामा साठी निघून गेला. त्याचवेळी दुसऱ्या रंगाच्या तशाच गाडीवर एक तरुण तेथे आला आणि तो आपल्या कामाला गेला. मात्र जाताना पठयाने चक्क दुसऱ्याच गाडीला चावी लावत ती घेऊन गेला. आपली गाडी कुठेच दिसत नाही ही बाब जेव्हा लक्षात आली तेव्हा त्या व्यक्तीने पोलिसात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर जवळ असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये तपासणी केली असता काळ्या रंगाच्या मोपेड दुचाकीवर आलेल्या तरुणाने जाताना पांढऱ्या रंगाची मोपेड दुचाकी नेली हे दिसून आले. ज्यांची पांढऱ्या रंगाची गाडी गेली होती त्यांनी गाडी चोरीला गेली याचे सीसीटीव्ही फोटो सगळ्या व्हॅाटसअॅप ग्रुपवर टाकले. त्यानंतर सहातासानंतर ही गाडी शहरातील एका बार जवळ उभी असल्याची माहिती मिळाली. मात्र ज्या तरुणाने ही गाडी आपण आणली होती तीच ही आहे समुजन नेली. त्याच्याच मालकाने त्याची गाडी कुठे याचा शोध घेतल्यावर हा सगळा प्रकार समोर आला. एकूणच व्हॅाटसअॅपमुळे हे सगळं प्रकरण समोर येऊन मूळ मालकान त्यांच्या दुचाकी परत मिळाल्या. दुचाकी घेऊन जाणाऱ्याला आपण कुठली गाडी आणि कुठली घेऊन जातोय हेच उमगले कसे नाही. हा मात्र गंमतीचा तसा तितकाच गंभीर विषय झाला आहे..

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी असे जोडा; जाणून घ्या अगदी सोपी प्रक्रिया

Next Post

नाशिककरांना मिळणार रानभाज्यांचा लाभ; या ठिकाणी, या दिवशी भरणार रानभाज्या महोत्सव

India Darpan

Next Post
IMG 20220725 WA0187 e1658761914939

नाशिककरांना मिळणार रानभाज्यांचा लाभ; या ठिकाणी, या दिवशी भरणार रानभाज्या महोत्सव

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011