मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या भरमध्यवस्ती मधून एका चोरट्याने घरासमोर लावलेली महागडी कार काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरुन नेली. हा कार चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. चोरला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. शहरात चोरीच्या घटना वारंवार घडत असून चोरट्यांची नजर आता थेट कार चोरीवर पडली आहे.